मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा
निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मुंबई, ता. 04 : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची येत्या २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तोवर मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलीस ...
