भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे यांनी घेतले निवडणुक अर्ज
गुहागर, ता. 26 : विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम रंगतदार होत असतानाच गुहागर मतदार संघात महायुतीतून भाजपा की शिवसेना अशी चढावोढ असतानाच भाजपाचे तालुकाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे ...