पाटपन्हाळे विद्यालयात कौमी एकता सप्ताह संपन्न
गुहागर : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे या विद्यालय नुकताच कौमी एकता सप्ताह कार्यक्रम मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्री. एम. ए.थरकार यांच्या अध्यक्षतेत ...
