Tag: Economic Times

Stopped sale of wheat and rice to ration card holders

रेशन कार्ड धारकांना केंद्र सरकारचा मोठा धक्का

गहू आणि तांदळाची विक्री थांबवली गुहागर, ता. 18 : केंद्र सरकारने रेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन अपडेटनुसार, केंद्र सरकारने ओपन मार्केट सेल स्कीम (OMSS) अंतर्गत केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना तांदूळ आणि ...