Tag: Earn and learn

कमवा आणि शिका साठी अर्ज करण्याचे आवाहन

गुहागर तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर गुहागर, ता. 15 : तालुका औद्योगिक बहुउद्देशीय सहकारी संस्था गुहागर संस्थेचे काम अखंडपणे चालू राहण्यासाठी एक कार्यालयीन कर्मचारी नेमण्याचे सर्व संचालकांचे वतीने ठरविण्यात ...