सैनिकी शाळा प्रवेशप्रक्रियेसाठी ई-कौन्सिलिंग वेब पोर्टल सुरु
मान्यताप्राप्त 10 सैनिकी शाळांमध्ये 534 पदे भरली जाणार नवी दिल्ली, ता. 24 : सैनिक स्कूल सोसायटीच्या नव्या सैनिकी शाळांमध्ये प्रवेशाची पहिली फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, आता दुसऱ्या फेरीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी, ई-कौन्सिलिंग ( ई-समुपदेशन) ...
