प्रत्येक कन्येला सुकन्या योजनेत सहभागी करा
राजेंद्र फडके, दुर्गादेवी देवस्थानने दिली 45 मुलींना शिष्यवृत्ती गुहागर, ता. 28 : केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ गुहागर तालुक्यातील प्रत्येक मुलीला मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे. त्यामुळे या ...
