हातखंबा येथे डंपरची टेम्पोला जोरदार धडक
रत्नागिरी, ता. 14 : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावरील हातखंबा गुरववाडी येथे आज मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास माती वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात टेम्पोतील दोघेजण ...