रत्नागिरी जिल्ह्यातील सहा तालुके दुष्काळग्रस्त
चिपळूण, गुहागर वेटिंगवर; राज्यातील ३०४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित मुंबई, ता. 15 : राज्यातील ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू झालेल्या एकूण ३०४ तालुक्यांना अंतिमतः दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यांमध्ये दुष्काळी ...