गणेशोत्सवाचे नियोजन जनतेने यशस्वी करावे
गुहागर दौऱ्यात जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांचे आवाहन गुहागर, ता. 05 : गणेशोत्सवाच्या काळात परगावातून अनेकजण कोकणात दाखल होतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होवू नये. आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा. त्याचवेळी कोविड ...