गुहागर न्यूजने दिली देवस्थानाला देणगी
ग्रामदैवतांच्या नव्या मूर्तींसाठी उचलला खारीचा वाटा गुहागर न्यूजने दिनदर्शिका प्रकाशनाच्या वेळी श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानला रु. 10 हजारांची देणगी (Donation by Guhagar News) दिली. आई भैरी व्याघ्रांबरीसह मंदिरातील ग्राम दैवतांच्या ...