Tag: Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya

Donation by Chitpavan Mandal to Jambhekar Vidyalaya

जांभेकर विद्यालयास चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे देणगी

रत्नागिरी, ता. 14 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाला अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाने दहा हजार रुपयांची देणगी दिली. ही देणगी शैक्षणिक उठावाअंतर्गत विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी- सुविधांकरिता ...