अंजनवेल, वेलदूरमध्ये भाजपच्या प्रस्थापितांना धक्का
आमदार जाधव यांचे वर्चस्व, मविआ पुरस्कृत गाव पॅनेल विजयी गुहागर, ता. 17 : अंजनवेल ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये 10 वर्ष सरपंच असलेल्या यशवंत बाईत यांच्या गाव पॅनेलचा पूर्णपणे पराभव झाला. शिवसेना पुरस्कृत ...