घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा जिल्ह्यात सुरळीत
जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे; जिल्हाधिकारी मनुज जिंदल रत्नागिरी, ता. 11 : रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. त्याचे वितरण देखील सुरळीत सुरु आहे. बुकींगसाठी आॕनलाईनचा वापर करावा. ...
