वेळणेश्वर महाविद्यालयातील प्रा. गणेश दिवे यांना डॉक्टरेट पदवी
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील विद्या प्रसारक मंडळ, ठाणे संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (Maharishi Parashuram College of Engineering) प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागातील श्री. गणेश आनंदराव दिवे यांना ...