तळवली धान्य दुकानात आनंदाचा शिधा वाटप
गुहागर, ता. 01 : तळवली रास्त धान्य दुकानामध्ये राज्य शासनाचा आनंदाचा शिधा वाटप शिधापत्रिकाधारकांना करण्यात आला. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिधापत्रिका धारकांना रास्त धान्य दुकानांमध्ये राज्य शासनाने दिवाळी भेट देण्याची घोषणा ...
