आदिवासी पाड्यात शैक्षणिक व दिवाळी साहित्य वाटप
गुहागर, ता. 13 : प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी रिटायर पीएसआय इंद्रजीत मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखालीवर्षी विक्रमगड तालुक्यातील सावराई, मेढे, कराचीपाडा, गबाळेपाडा, सावरखिंड या आदिवासी पाड्यांमध्ये सुमारे 300 घरांना दिवाळी साहित्य, लहान ...
