Tag: Diwali

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

श्री सुकाईदेवीचा 4 रोजी देवदीपावली उत्सव

गुहागर : तालुक्यातील तळवली गावची ग्रामदेवता श्री सुकाई देवीचा वार्षिक देवदीपावली उत्सव दि. 4 डिसेंबर रोजी पार पडणार आहे.Annual Devdipavali festival of village goddess Shri Sukai Devi of Talwali village ...

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

संवादिनी व पखवाज कार्यशाळेत नवोदितांना मार्गदर्शन

गुहागर : तालुक्यातील स्वरचैतन्य ग्रुप आबलोली यांच्या वतीने या दिवाळीत नवोदित कलाकारांना संवादिनी व पखवाज कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. संवादिनी कार्यशाळेत बुवा संदीप नाटुस्कर यांनी उपस्थित नवोदित कलाकारांना संवादिनीची रचना, ...

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

चिमुकल्यांसह तरुणाईने घरोघरीं साकारले किल्ले

गुहागर : दिपावलीमध्ये किल्ले बनविणे ही प्रथा चिमुकल्यांसह तरुण वर्ग आजही तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने जोपासत आहे. दिवाळी आणि किल्ले यांचे नाते फार वर्षापासून आहे. याच अनुषंगाने दरवर्षी दिवाळी सणात ...

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पंडीत उपेंद्र भटांच्या मैफलीने रंगली ‘गाज स्वरगंध’

पालशेत सागरकिनारी गाज रिसॉर्ट तर्फे दिवाळी पहाट मैफल गुहागर : विशाल समुद्रकिनारा, पहाटे शुभ्र धुक्यात अंगावर रोमांच आणणारा सुरुबनातील गार वारा, पक्ष्यांचे गुंजन आणि जोडीला सागराची गाज अशा रम्य वातावरणात ...

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

गुहागरात “एक दिवा शहिदांसाठी” उपक्रम संपन्न

शिवतेज फाऊंडेशन तर्फे वीर पत्नींचा सन्मान गुहागर : दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या भारतीय जवान तसेच सीमेवर लढणार्‍या आणि कुटूंबापासुन दूर राहुन कर्तव्य बजावणार्‍या भारतीय जवानांप्रती कृतज्ञता आणि संवेदना व्यक्त करण्यासाठी ...

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

भाजपतर्फे शासकीय कार्यालयात उटणे वाटप

गुहागर : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा संयोजक संतोषी जैतापकर यांच्या माध्यमातुन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने गुहागर तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये दीपावलीच्या निमित्ताने उटणे वाटप करण्यात आले.Through ...

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

आबलोली विद्यालयात आकाशकंदील स्पर्धा

गुहागर : लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोली (ता. गुहागर) या प्रशालेत दिवाळी सणाचे औचित्य साधून कलाशिक्षक स्वरूपकुमार केळस्कर यांच्या पुढाकाराने आकाश कंदील बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. या ...

गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धाचे आयोजन

गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धाचे आयोजन

गुहागर : आमदार भास्करराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व गुहागर शहराध्यक्ष निलेश मोरे यांच्या कल्पनेतून दीपावली निमित्त गुहागर युवासेने तर्फे शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.Under the guidance of ...

मनसे तर्फे किल्ले स्पर्धाचे आयोजन

मनसे तर्फे किल्ले स्पर्धाचे आयोजन

गुहागर : दिवाळी निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर, सांस्कृतिक विभाग मनसे गुहागर यांच्यातर्फे " किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.On the occasion of Diwali, Maharashtra Navnirman Sena Guhagar, Cultural Department ...

परचुरी-फरारे फेरीबोटीची चाचणी यशस्वी

परचुरी-फरारे फेरीबोटीची चाचणी यशस्वी

गुहागर- दापोली तालुके जोडणार; दिवाळीपासून प्रवाशांना प्रत्यक्ष सेवा गुहागर : तालुक्यातील परचुरी आणि दापोली ह्या दोन तालुक्याला जोडणाऱ्या परचुरी-फरारे फेरीबोटीची सोमवारी यशस्वी चाचणी आली. यावेळी या फेरीबोटचे सर्वेसर्वा डॉ.चंद्रकांत मोकल ...