भाजपाच्यावतीने ९ शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांचा उपक्रम गुहागर, ता. 24 : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी भाजपाच्यावतीने काताळे-पडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ९ शाळांमधील २८५ ...