गुहागर अपंग पुनर्वसन संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप
दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी गुहागर, ता. 13 : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक ...
