उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने लोकोपयोगी वस्तूंचे वाटप गुहागर, ता. 23 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहर भाजपा कार्यकर्त्यांनी ...
