गुहागरमध्ये शिक्षक दिनी “एक हात मदतीचा”
निगुंडळ येथील दोन मुलींचं भविष्य घडवणारा प्रेरणादायी उपक्रम गुहागर, ता. 11 : तालुक्यातील निगुंडळसारख्या दुर्गम खेड्यातील दोन हुशार मुलींचे शिक्षण आता थांबणार नाही. पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौ. संपदा कुंटे यांनी ...