सडे जांभारी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या संस्थेच्या वतीने वाटप संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 28 : तालुक्यातील शिव प्रभा सामाजिक संस्था कुडली या सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ते ...