महालक्ष्मी व्रतानिमित्त दिनदर्शिका वाटप
गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तळवळी येथील कुणबी महीला मंडळ सहचिटणीस सौ. अनुष्का अजय आग्रे यांनी मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी गुरुवार व्रताचे उद्यापनाला गुहागर शाखेच्या "प्रभात दिनदर्शिका २०२६" चे महिलांना ...
