तालुक्यातील ४२ प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप
ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर, ता. 23 : लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष, गुहागर तालुक्याचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना तालुकाप्रमुख ...
