महामार्गाच्या कामावर आमदार जाधव यांची लक्षवेधी
सभागृहात एक तास चर्चा, पर्यायी मार्ग आणि ट्राम केअर सेंटरची मागणी गुहागर, ता. 12 : रत्नागिरी जिल्ह्यातल्या परशुराम घाटातील चौपदरी रस्त्याच्या संदर्भात आमदार भास्कर जाधव (MLA Bhaskar Jadhav) यांनी 10 मार्चला लक्षवेधी सुचना मांडली. मुंबई ...