दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलीस
पोलीस निरीक्षक पाचपुते, अपंग संस्थेच्या कार्यअहवालाचे प्रकाशन गुहागर : गुहागर तालुक्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र पोलीस कर्मचारी नेमला जाईल. गुहागर पोलीस स्थानकाकडून या संस्थेला सर्वोतोपरी सहकार्य मिळेल. असे प्रतिपादन गुहागरचे पोलीस निरीक्षक श्री. तुषार पाचपुते ...
