नगरपंचायतीचा दिव्यांगजन सशक्तिकरण मेळावा
23 दिव्यांगाना धनादेश व दोन दिव्यांगांना दिल्या व्हिल चेअर गुहागर, ता. 04 : नगरपंचायतीतर्फे दिव्यांग मेळाव्याचे (Empowerment of Persons with Disabilities) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 2 दिव्यांगाना व्हिल ...