जिल्हा पोलीस दलातील १७ जणांना पोलीस महासंचालकांचे पदक
रत्नागिरी, ता. 29 : जिल्हा पोलीस दलातील १७ पोलीस अंमलदारांना त्यांच्या प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, पोलीस अधिकारी ...