एक्सलंट अकॅडमी स्कूल आबलोलीच्या विद्यार्थ्यांची पायी दिंडी
संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 07 : तालुक्यातील आबलोली येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडियम स्कूल आबलोली या छोट्या वारकरी विद्यार्थांची विठ्ठल रखुमाईच्या वेशात, टाळ मृदुंगाच्या नादात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पायी ...