जिल्ह्यातील डायलिसिस सेवा अखंडित सुरू राहणार
सेवेत खंड पडल्यास कंपनीवर कारवाईचा पालकमंत्र्यांचा इशारा रत्नागिरी, ता. 13 : जिल्ह्यातील रुग्णांना दिलासा देणारी अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पाचही डायलिसिस केंद्रे कोणत्याही परिस्थितीत अखंडित आणि सुरळीत ...
