खेरशेत येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन
अॅड.अशोकराव निकम, प्रा.मिलिंद कडवईकर यांची प्रमूख उपस्थिती संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 19 : महामानव, बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका हाकेला प्रतिसाद देऊन पाच लाख अनुयायांनी बौद्धधम्माची दिशा घेतली. पुढे समता, स्वातंत्र्य, बंधुता ...
