देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार
विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड; उद्या होणार शपथविधी मुंबई, ता. 04 : गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला ...