देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव
रत्नागिरी, ता. 23 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आयक्यूएसी अंतर्गत समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित, नवागतांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. Dev, Ghaisas, ...