नारायण राणेंकडे रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी द्यावी
कोंकणवासीयांची मागणी, सुरेश प्रभुंची कामे पूर्णत्वास जातील रत्नागिरी, ता. 08:- नुकताच लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहिर झाला. ऱाज्यातील भाजप प्रणित महायुतीच्या पारड्यात सर्वाधिक जागा या कोंकणातुन दिल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री पद ...