रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मत्स्य उत्पादनात घट
दुष्काळजन्य स्थितीत मासेमारीबाबत शासन स्तरावर निर्णय होणार का? गुहागर, ता. 05 : यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्योत्पादन ५ हजार ९०७ मे. टन तर सिंधुदुर्गचे मत्स्योत्पादन ६ हजार ४१३ मे. टनने कमी ...
