दोन ग्रामपंचायत सदस्यांना जीवे मारण्याची धमकी
पेवे गावातील प्रकार; तिघांविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 28 : यापुढे ग्रामपंचायतीमध्ये दिसलात तर तुमचे कपडे फाडून तुम्हाला धक्के मारून बाहेर काढू. आम्ही दाऊदची माणसे आहोत. अशा प्रकारे अश्लील शिवीगाळ ...