चिपळूण बहादूरशेख नाका येथे रक्ताच्या थारोळ्यात तरूणाचा मृतदेह
गणेशोत्सवाचे वातावरण असताना चिपळूणमध्ये उडाली एकच खळबळ रत्नागिरी, ता. 08 : चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या तरूणाचा खून झाल्याचा ...