लेकीने मगरीच्या जबड्यातून आईला वाचवलं!
चिपळूण वाशिष्ठी नदीत घडलेल्या या थरारक घटनेमुळे खळबळ गुहागर, ता. 21: चिपळूण तालुक्यातील वालोपे गणेशवाडी येथे सायंकाळी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. घराच्या मागे असलेल्या वाशिष्ठी नदीच्या घाटावर कपडे धुण्यासाठी ...
