विज्ञान छंद मंडळ स्पर्धेत दलवाई हायस्कूल प्रथम
गुहागर, ता. 29 : चिपळूण तालुका विज्ञान मंडळातर्फे दरवर्षी विविध स्पर्धा घेण्यात येतात. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये घेण्यात आलेल्या "आदर्श विज्ञान छंद मंडळ" स्पर्धेत मिरजोळीच्या दलवाई हायस्कूलने प्रथम पटकाविला. ...