वंचितांचे मायबाप – श्री. भिकुजी (दादा) इदाते
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम, अनेक संस्थांचा व्याप, भटक्या विमुक्त मागास ज्ञातीसंस्थाचे काम यामध्ये अविरत मग्न असणारे आमचे दादा खर्या अर्थाने कर्मवीर. त्यांनी उभारलेल्या कामांच्या वटवृक्षाच्या छायेत लहानाचे मोठे होताना खरतरं ...