तहसील कार्यालयात ग्राहक दिन साजरा
सर्वांनी ग्राहक चळवळीमध्ये सहभागी व्हा - चंद्रकांत झगडे गुहागर, ता. 16 : देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य जनता हे सर्वच ग्राहक असतात. जाहिरातींच्या भुलभुलय्यामध्ये प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे. ग्राहक हक्काबरोबरच कर्तव्याचा ...