वेळंब येथे एस.के.-4 हळद रोपांची लागवड
गुहागर, ता. 27 : कृषी विभाग, जि.प.रत्नागिरी व पं.स.गुहागर च्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत दि. 26/6/23 रोजी SK-4 हळद रोपांची लागवड करण्यात आली. ही लागवड वेळंब ...
