श्री देव व्याडेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
गुहागर, ता. 08 : कोकणातील प्रसिद्ध श्री देव व्याडेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. त्यानिमित्ताने आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांबरोबर सुस्वर भजने सादर केली जात आहेत. ...
