सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिक्षकांच्या नोकरीवर संकट
राज्य प्राथमिक शिक्षक समितीची सरकारकडे धाव गुहागर, ता. 17 : सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले असून त्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांच्या ...