12 वर्षांनंतर विश्वास खरे खून प्रकरणाचा निकाल
दोन आरोपींना जन्मठेप, 12 दिवसांत सुनावणी पूर्ण गुहागर, ता. 1 : ऑक्टोबर 2014 मध्ये खून झालेल्या विश्र्वास खरे यांच्या खटल्याचा निकाल 12 वर्षांनंतर लागला. Crime News चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ...
दोन आरोपींना जन्मठेप, 12 दिवसांत सुनावणी पूर्ण गुहागर, ता. 1 : ऑक्टोबर 2014 मध्ये खून झालेल्या विश्र्वास खरे यांच्या खटल्याचा निकाल 12 वर्षांनंतर लागला. Crime News चिपळूण सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ...
पाटपन्हाळेतील प्रकार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गुहागर : घरामध्ये एकटीच झोपलेल्या ९० वर्षीय वृध्देच्या गळ्यातील २२ ग्रँमची सोन्याची माळ अज्ञाताने हिसकावून नेल्याचा प्रकार गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ...
तात्कालीन दुय्यम निबंधकासह ८ जाणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल गुहागर : गुहागर तालुक्यात गिमवी येथे २००९ मध्ये झालेल्या जमिन विक्रीमध्ये मुळ जागामालका ऐवजी बनावट जागा मालक उभे करून जमिनीची विक्री केल्याची ...
गुहागर पोलिसांची चमकदार कामगिरी गुहागर : तालुक्यातील रानवी येथे इंटरनेट कनेक्शन टाकण्यासाठी ठेवण्यात आलेले 8 लाख 54 हजार रुपये किमतीचे 155 पोल चोरीला गेल्याची घटना घडली होती. या चोरी प्रकरणी ...
गुहागर : राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी ग्रामीण विभागामार्फत दारुबंदी गुन्हयांतर्गत गुहागर तालुक्यातील पालशेत येथे छापा टाकून माडीपासून बनविलेली अवैध फेणीसह गावठी दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल ...
चिपळूण : शहरामध्ये एका परिचरिकेवर हल्ला करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. दोनच दिवसांत या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी आरोपीला अटक केली. या कौतुकास्पद कामगिरीनंतर गुहागर-चिपळूण-खेड मतदारसंघाचे आमदार श्री. ...
आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा. ...
गुहागर पोलीस ठाण्यात चारजणांविरोधात गुन्हा दाखल गुहागर, ता. 21 : शृंगारतळी बाजारपेठेमध्ये वेळंब फाटा ते पेट्रोलपंप दरम्यान मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे गुहागर विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे रस्त्याचे काम सुरू आहे. 20 फेब्रुवारी ...
विदर्भ कोकण बँकेच्या वेलदूर शाखेत ठेवले होते नकली दागिने गुहागर,ता. 25 : सोन्याचे खोटे दागिने गहाण ठेवून वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेची नऊजणांनी 14 लाख 63 हजार 703 रुपयांची फसवणूक ...
अडूरमधील घटना, नाशिकहून आले होते मूळ गावी गुहागर, ता. 15 : तालुक्यातील अडूर येथे श्री देव त्रिविक्रम नारायण मंदिरालगतच्या विहिरीमध्ये उडी घेऊन 56 वर्षीय प्रौढाने आत्महत्या केली आहे. संजय दत्तात्रय ...
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य ...
गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली १४ वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची नोंद गुहागर पोलिस स्थानकात करण्यात आले आहे.तालुक्यातील कुटगीरी येथील १४ वर्षीय विद्यार्थिनी ही न्यू इंग्लिश स्कूल व ...
विवाहिता पाच महिन्यांची गर्भवती; गुहागर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल गुहागर : तालुक्यातील मासू गावातील अल्पवयीन मुलीने विवाह केला होता. मात्र, विवाह होऊन १५ दिवसात ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याची बाब ...
पालपेणे तळ्याचीवाडी येथील प्रकार, जावई पोलिसांच्या ताब्यात गुहागर : कौटुंबिक वादातून जावयाने सासूच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केल्याची घटना गुहागर तालुक्यातील पालपेणे तळ्याचीवाडी येथे घडली. याप्रकरणी जावयाला पोलिसांनी ताब्यात ...
वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची ...
दोघांना अटक, पैशाच्या हव्यासापोटी गुन्हा घडल्याचे झाले उघड गुहागर : सौ. सुनेत्रा दुर्गुळे यांचा खूनाचा शोध लावण्यात अवघ्या 12 तासांत पोलीसांना यश आले आहे. संजय श्रीधर फुणगुसकर (वय 40) व ...
01.09.2020गुहागर : तालुक्यातील मुंढर शिरबार वाडीत राजरोसपणे सुरु असलेल्या जुगार सुरु होता. या अड्ड्यावर गुहागर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धाड टाकली. घटनास्थळावरुन पोलीसांनी सहा जणांना अटक केली आहे. मुंढर शिरबारवाडी ...
Copyright © 2020-2023 Guhagar News.