पाटपन्हाळे येथे कर्मचारी संघटनेतर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न
गुहागर, ता. 25 : गुहागर तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धा पाटपन्हाळे येथील अनंत मैदानात उत्साहात संपन्न झाल्या. या स्पर्धेला विविध विभागांच्या संघटनांनी उत्स्फूर्त ...