क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष ॲड. राजनदादा पवार यांचे मार्गदर्शनाखाली क्रिडा विभाग वतीने पवन तलाव, चिपळूण येथे रविवार दि. ०२ मार्च २०२५ रोजी ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले ...