पालशेत दर्यावर्दी प्रतिष्ठानतर्फे क्रिकेट स्पर्धा संपन्न
दापोली इलेव्हन संघ विजेता ; चिंचेश्वर साखरी आगर संघ उपविजेता गुहागर, ता. 28 : दर्यावर्दी प्रतिष्ठान पालशेत येथे पावसाळी ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील ...

