कोतळूक क्रिकेट स्पर्धेत राजा हिंदुस्थानी संघ विजेता
आबलोली विरा संघाला उपविजेतेपद ; स्पर्धेत ३२ संघांचा सहभाग गुहागर, ता. 13 : राजा हिंदुस्थानी कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ कोतळूक उदमेवाडी आयोजित ना. गोपाळकृष्ण गोखले क्रिडानगरीत क्रिकेट स्पर्धा संपन्न ...